Versions
MRV हाच तो ज्याच्याविषयी पवित्र शास्त्रात लिहिले आहे,“पाहा, मी माझ्या संदेशवहकाला माझ्यापुढे पाठवीत आहे. तो तुमच्यापुढे मार्ग तयार करील.’ मलाखी. 3:1
ERVMR हाच तो ज्याच्याविषयी पवित्र शास्त्रात लिहिले आहे, “पाहा, मी माझ्या संदेशवहकाला माझ्यापुढे पाठवीत आहे. तो तुमच्यापुढे मार्ग तयार करील.’ मलाखी. 3:1
IRVMR पाहा, ‘मी आपल्या दूताला तुझ्या मुखापुढे पाठवतो;
तो तुझ्यापुढे तुझी वाट तयार करील,’
असे ज्याच्याविषयी लिहिले आहे तो हाच आहे.