Bible Language

Mark 10:46 (YLT) Young's Literal Translation

Versions

MRV   मग ते यरीहोस आले. येशू आपले शिष्य लोकसमुदायासह यरीहो सोडून जात असता तिमयाचा मुलगा बार्तीमय हा एक आंधळा भिकारी रस्त्याच्या कडेला बसला होता.
ERVMR   मग ते यरीहोस आले. येशू आपले शिष्य लोकसमुदायासह यरीहो सोडून जात असता तिमयाचा मुलगा बार्तीमय हा एक आंधळा भिकारी रस्त्याच्या कडेला बसला होता.
IRVMR   {आंधळ्या बार्तीमयाला दृष्टीदान} PS मग ते यरीहो शहरास आले. येशू आपले शिष्य लोकसमुदायासह यरीहो सोडून जात असता तीमयाचा मुलगा बार्तीमय हा एक आंधळा भिकारी रस्त्याच्या कडेला बसला होता.