Bible Language

Numbers 5:25 (YLT) Young's Literal Translation

Versions

MRV   “नंतर याजकाने ते (द्वेषाबद्दलचे अन्नार्पण) त्या स्त्रीच्या हातातून घ्यावे परमेश्वरासमोर उंच धरावे आणि मग ते वेदी जवळ घेऊन जावे.
ERVMR   “नंतर याजकाने ते (द्वेषाबद्दलचे अन्नार्पण) त्या स्त्रीच्या हातातून घ्यावे परमेश्वरासमोर उंच धरावे आणि मग ते वेदी जवळ घेऊन जावे.
IRVMR   नंतर याजकाने ते द्वेषाबद्दलचे अन्नार्पण त्या स्त्रीच्या हातातून घ्यावे परमेश्वरासमोर उंच धरावे आणि मग ते वेदीजवळ घेऊन जावे.