Bible Language

Proverbs 14:6 (YLT) Young's Literal Translation

Versions

MRV   जे लोक देवाची थट्टा करतात ते ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करतील, पण त्यांना ते कधीच मिळत नाही. ज्यांचा देवावर विश्वास आहे ते खरोखर शहाणे आहेत. त्यांच्याजवळ ज्ञान सहजपणे येते.
ERVMR   जे लोक देवाची थट्टा करतात ते ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करतील, पण त्यांना ते कधीच मिळत नाही. ज्यांचा देवावर विश्वास आहे ते खरोखर शहाणे आहेत. त्यांच्याजवळ ज्ञान सहजपणे येते.
IRVMR   निंदक ज्ञानाचा शोध करतो आणि काहीच मिळत नाही,
पण जो कोणी बुद्धिमान आहे त्यास ज्ञान मिळवणे सोपे आहे.