Bible Language

Proverbs 26:3 (YLT) Young's Literal Translation

Versions

MRV   घोड्याला चाबकाचे फटकारे लागतात. बैलाच्या नाकात वेसण घालावी लागते आणि मूर्खाला खरपूस मार द्यावा लागतो.
ERVMR   घोड्याला चाबकाचे फटकारे लागतात. बैलाच्या नाकात वेसण घालावी लागते आणि मूर्खाला खरपूस मार द्यावा लागतो.
IRVMR   घोड्याला चाबूक, गाढवाला लगाम,
आणि मूर्खाच्या पाठीला काठी आहे.