Bible Language

Psalms 57 (YLT) Young's Literal Translation

Versions

MRV   देवा, माझ्यावर दया कर. दयाळू हो कारण माझा आत्मा तुझ्यावर भरंवसा ठेवतो. संकटे टळेपर्यंत मी तुझ्याकडे रक्षणासाठी आलो आहे.
ERVMR   देवा, माझ्यावर दया कर. दयाळू हो कारण माझा आत्मा तुझ्यावर भरंवसा ठेवतो. संकटे टळेपर्यंत मी तुझ्याकडे रक्षणासाठी आलो आहे.
IRVMR   {छळणाऱ्यांच्या हातून सुटका व्हावी म्हणून प्रार्थना} PS हे देवा, माझ्यावर दया कर, माझ्यावर दया कर,
कारण माझा जीव ही संकटे टळून जाईपर्यंत
तुझ्यात आश्रय घेतो.