Bible Language

Psalms 83:15 (YLT) Young's Literal Translation

Versions

MRV   देवा, वादळात धूळ जशी उडून जाते, तसे तू त्या लोकांचा पाठलाग करुन त्यांना उडवून लाव. त्यांना गदगदा हलव आणि तुफानात उडवून दे.
ERVMR   देवा, वादळात धूळ जशी उडून जाते, तसे तू त्या लोकांचा पाठलाग करुन त्यांना उडवून लाव. त्यांना गदगदा हलव आणि तुफानात उडवून दे.
IRVMR   तसा तू आपल्या वादळाने त्यांचा पाठलाग कर,
आणि आपल्या तुफानाने त्यांना घाबरून सोड.