Bible Language

Psalms 83:17 (YLT) Young's Literal Translation

Versions

MRV   देवा, त्या लोकांना खूप घाबरवून सोड आणि त्यांना कायमचे लज्जित कर. त्यांना काळीमा फास आणि त्यांचा नाश कर.
ERVMR   देवा, त्या लोकांना खूप घाबरवून सोड आणि त्यांना कायमचे लज्जित कर. त्यांना काळीमा फास आणि त्यांचा नाश कर.
IRVMR   ते सदासर्वकाळ लज्जित घाबरे होवोत;
ते लज्जित होऊन नष्ट होवोत.