Bible Language

Psalms 89:5 (YLT) Young's Literal Translation

Versions

MRV   परमेश्वरा, तू अद्भुत गोष्टी करतोस याबद्दल स्वर्ग तुझी स्तुती करतात. लोक तुझ्यावर अवलंबून राहू शकतात. पवित्र लोकांची सभा याबद्दलचे गाणे गाते.
ERVMR   परमेश्वरा, तू अद्भुत गोष्टी करतोस याबद्दल स्वर्ग तुझी स्तुती करतात. लोक तुझ्यावर अवलंबून राहू शकतात. पवित्र लोकांची सभा याबद्दलचे गाणे गाते.
IRVMR   हे परमेश्वरा, तुझ्या विस्मयकारक कृतीची स्तुती आकाश करील,
तुझ्या सत्यतेची स्तुती पवित्रजनांच्या मंडळीत होईल.