Versions
MRV राजा अहश्वेरोशने लोकांवर कर बसवले. राज्यातील तसेच समुद्रकिनाऱ्याकडच्या दुरवरच्या नगरातील लोकांनाही कर भरावे लागले.
ERVMR राजा अहश्वेरोशने लोकांवर कर बसवले. राज्यातील तसेच समुद्रकिनाऱ्याकडच्या दुरवरच्या नगरातील लोकांनाही कर भरावे लागले.
IRVMR {मर्दखयाची महती} PS मग अहश्वेरोश राजाने देशावर व समुद्रालगतच्या लोकांवर कर बसवला.