Bible Versions
Bible Books

Psalms 53:1 (AKJV) American King James Version

Versions

MRV   केवळ मूर्ख माणूसच देव नाही असा विचार करतो. तसले लोक भ्रष्टाचारी, वाईट, द्वेषपूर्ण असतात आणि ते कसले ही सत्कृत्य करीत नाहीत.
ERVMR   केवळ मूर्ख माणूसच देव नाही असा विचार करतो. तसले लोक भ्रष्टाचारी, वाईट, द्वेषपूर्ण असतात आणि ते कसले ही सत्कृत्य करीत नाहीत.
IRVMR   {मानवाची दुष्टाई आणि मूर्खपणा} PS मूर्ख आपल्या मनात म्हणतो, तेथे देव नाही.
ते भ्रष्टाचारी आहेत आणि त्यांनी तिरस्करणीय अन्यायाचे कृत्य केले आहे;
त्यातल्या कोणीही चांगले कृत्य केले नाही.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us