Bible Versions
Bible Books

Revelation 3 (ERVEN) Easy to Read - English

Versions

MRV   “सार्दीस येथील मंडळीच्या दूताला लिही: “जो देवाचे सात आत्मे धरतो सात तारे धरतो त्याचे हे शब्द आहेत. मलातुमची कामे माहीत आहेत, जिवंत असण्याबद्दल तुमचा लौकिक आहे. पण तुम्ही मेलेले आहात.
ERVMR   “सार्दीस येथील मंडळीच्या दूताला लिही: “जो देवाचे सात आत्मे धरतो सात तारे धरतो त्याचे हे शब्द आहेत. मला तुमची कामे माहीत आहेत, जिवंत असण्याबद्दल तुमचा लौकिक आहे. पण तुम्ही मेलेले आहात.
IRVMR   {सार्दीस येथील ख्रिस्ती मंडळीला पत्र} PS सार्दीस येथील मंडळीच्या दूताला लिही: ज्याच्याजवळ देवाचे सात आत्मे सात तारे आहेत त्याचे हे शब्द आहेत. मला तुमची कामे माहीत आहेत, तू जिवंत आहेस अशी तुझी किर्ती आहे. पण तुम्ही मरण पावलेले आहात.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us