Versions
MRV वसंत ऋतूत पावसासाठी परमेश्वराची प्रार्थना करा. देव वीज पाठवील आणि पाऊस पडेल. देव प्रत्येकाच्या शेतातील पीक वाढवील.
ERVMR वसंत ऋतूत पावसासाठी परमेश्वराची प्रार्थना करा. देव वीज पाठवील आणि पाऊस पडेल. देव प्रत्येकाच्या शेतातील पीक वाढवील.
IRVMR {परमेश्वराने आपल्या लोकांचा केलेला उद्धार} PS वीज व वादळवारा निर्माण करणाऱ्या परमेश्वराकडे वळवाच्या पावसासाठी प्रार्थना करा
आणि तो त्यांच्यासाठी पावसाची वृष्टी करील,
मानव व जमिनीवरील पिकांसाठी तो ती करील.