Versions
MRV “रणशिंग फुंकून इषारा द्या परमेश्वराच्या घरावरील गरुडाप्रमाणे व्हा. इस्राएल लोकांनी माझा करार मोडला आहे त्यांनी माझे नियम पाळले नाहीत
ERVMR “रणशिंग फुंकून इषारा द्या परमेश्वराच्या घरावरील गरुडाप्रमाणे व्हा. इस्राएल लोकांनी माझा करार मोडला आहे त्यांनी माझे नियम पाळले नाहीत
IRVMR {मूर्तीपूजेबद्दल इस्त्राएलाचा निषेध} PS “मुखाला तुतारी लाव,
परमेश्वराच्या, घरावर गरुड येत आहे,
हे यासाठी घडत आहे कारण लोकांनी माझा करार मोडून
माझ्या नियम शास्त्राच्या विरोधात बंड केले आहे.