Versions
MRV सियोन पर्वतावरुन चमकत असलेला देव सुंदर आहे.
ERVMR परमेश्वर, देवांचा देव बोलला आहे. तो पृथ्वीवरील पूर्व पाश्चिमे कडील सर्व लोकांना बोलावतो.
IRVMR {देव न्यायाधीश आहे} PS थोर परमेश्वर देव, बोलला आहे.
आणि पृथ्वीला तिच्या उगवतीपासून मावळतीपर्यंत हाक मारली.