Bible Versions
Bible Books

Zechariah 10 (KJVP) King James Version with Strong Number

Versions

MRV   वसंत ऋतूत पावसासाठी परमेश्वराची प्रार्थना करा. देव वीज पाठवील आणि पाऊस पडेल. देव प्रत्येकाच्या शेतातील पीक वाढवील.
ERVMR   वसंत ऋतूत पावसासाठी परमेश्वराची प्रार्थना करा. देव वीज पाठवील आणि पाऊस पडेल. देव प्रत्येकाच्या शेतातील पीक वाढवील.
IRVMR   {परमेश्वराने आपल्या लोकांचा केलेला उद्धार} PS वीज वादळवारा निर्माण करणाऱ्या परमेश्वराकडे वळवाच्या पावसासाठी प्रार्थना करा
आणि तो त्यांच्यासाठी पावसाची वृष्टी करील,
मानव जमिनीवरील पिकांसाठी तो ती करील.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us