Bible Versions
Bible Books

Proverbs 29:1 (LXXEN) English version of the Septuagint Bible

Versions

MRV   जर एखादा माणूस हट्टी असेल आणि प्रत्येक वेळी त्याला ‘तू चुकतो आहेस’ असे कुणी सांगितल्यावर खूप राग येत असेल, तर त्या माणसाचा नाश होईल. तिथे आशेला जागा नाही.
ERVMR   जर एखादा माणूस हट्टी असेल आणि प्रत्येक वेळी त्याला ‘तू चुकतो आहेस’ असे कुणी सांगितल्यावर खूप राग येत असेल, तर त्या माणसाचा नाश होईल. तिथे आशेला जागा नाही.
IRVMR   जर एखाद्या मनुष्यावर खूप दोष असूनही, जो आपली मान ताठ करतो,
तो अचानक तुटतो आणि त्यावर काही उपाय चालत नाही.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us