Bible Versions
Bible Books

Song of Solomon 3:1 (NCV) New Century Version

Versions

MRV   रात्रीच्या वेळी मी माझ्या बिछान्यात माझे प्रेम असलेल्या पुरुषाला मी शोधते. मी त्याला शोधले पण तो मला सापडला नाही.
ERVMR   रात्रीच्या वेळी मी माझ्या बिछान्यात माझे प्रेम असलेल्या पुरुषाला मी शोधते. मी त्याला शोधले पण तो मला सापडला नाही.
IRVMR   {वधूचे विचार} PS (ती स्त्री स्वतःशी बोलते) रात्रीच्या वेळी मी माझ्या शय्येवर पडले असता,
ज्याच्यावर माझा जीव प्रेम करतो,
त्याची उत्कंठा मला लागली. मी त्यास उत्कटतेने शोधले;
पण तो मला सापडला नाही.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us