Versions
MRV राजा अहश्वेरोशच्या कारकिर्दीतील गोष्ट. हिंदुस्तानपासून कूश पर्यंत एकशेसत्तावीस प्रांतांवर तो राज्य करत होता.
ERVMR राजा अहश्वेरोशच्या कारकिर्दीतील गोष्ट. हिंदुस्तानपासून कूश पर्यंत एकशेसत्तावीस प्रांतांवर तो राज्य करत होता.
IRVMR {अहश्वेरोश राजाची आज्ञा वस्ती राणी धुडकावतो} PS अहश्वेरोश राजाच्या कारकिर्दीत (अहश्वेरोश राजा भारत देशापासून कूश * इथोपिया देशापर्यंतच्या एकशे सत्तावीस प्रांतांवर राज्य करत होता),