Bible Versions
Bible Books

Matthew 10 (NET) New English Translation

Versions

MRV   येशूने आपल्या बारा शिष्यांना आपल्याजवळ बोलाविले, आणि त्याने त्यांना भुते घालविण्याचा अधिकार दिला. तसेच प्रत्येक आजार दुखणी बरे करण्याचा अधिकार दिला.
ERVMR   येशूने आपल्या बारा शिष्यांना आपल्याजवळ बोलाविले, आणि त्याने त्यांना भुते घालविण्याचा अधिकार दिला. तसेच प्रत्येक आजार दुखणी बरे करण्याचा अधिकार दिला.
IRVMR   {बारा प्रेषित त्यांचे काम} PS येशूने आपल्या बारा शिष्यांना आपल्याजवळ एकत्र बोलावले आणि त्याने त्यांना अशुद्ध आत्म्यांवर प्रभुत्त्व दिले तसेच त्या अशुद्ध आत्म्यांना घालवण्यासाठी, प्रत्येक प्रकारचे आजार प्रत्येक प्रकारचे व्याधी बरे करण्यासाठी अधिकार दिला.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us