Versions
MRV मग दावीद निघून गेला आणि योनाथान आपल्या गावी परत आला.
ERVMR मग दावीद निघून गेला आणि योनाथान आपल्या गावी परत आला.
IRVMR {दावीद शौलापुढून पळून जातो} PS दावीद नोब शहरात अहीमलेख याजकाजवळ आला आणि अहीमलेख कापत कापत दावीदाला भेटायला आला व त्यास म्हणाला, “तू एकटा का आलास आणि तुझ्याबरोबर कोणी का नाही?”