Versions
MRV पाप करण्याचे बेत करणाऱ्यांवर संकट येईल. ते लोक आपल्या शय्येवर दुष्ट बेत करीत पडतात आणि सकाळी फटफटताच, योजलेली वाईट कर्मे करतात. का? कारण त्यांच्या इच्छेप्रमाणे करण्याचे सामर्थ्य त्यांच्या हाती आहे म्हणून.
ERVMR पाप करण्याचे बेत करणाऱ्यांवर संकट येईल. ते लोक आपल्या शय्येवर दुष्ट बेत करीत पडतात आणि सकाळी फटफटताच, योजलेली वाईट कर्मे करतात. का? कारण त्यांच्या इच्छेप्रमाणे करण्याचे सामर्थ्य त्यांच्या हाती आहे म्हणून.
IRVMR {गरिबांना छळणाऱ्यांचा धिक्कार} PS जे पाप करण्याचे योजीतात व आपल्या पलंगावर दुष्ट बेत करतात,
त्यांना हायहाय.
आणि सकाळ होताच ते आपले योजलेले वाईट काम करतात,
कारण त्यांच्याजवळ सामर्थ्य आहे.