Versions
MRV शेवटल्या दिवसांत, देवाचे मंदिर ज्या पर्वतावर आहे, तो पर्वत सर्व पर्वतांत उंच असेल. टेकड्यांपेक्षा तो उंच होईल. आणि तिथे जाणाऱ्या लोकांचा प्रवाह सतत वाहत राहील.
ERVMR शेवटल्या दिवसांत, देवाचे मंदिर ज्या पर्वतावर आहे, तो पर्वत सर्व पर्वतांत उंच असेल. टेकड्यांपेक्षा तो उंच होईल. आणि तिथे जाणाऱ्या लोकांचा प्रवाह सतत वाहत राहील.
IRVMR {परमेश्वराचे सियोनेतील शांतीचे राज्य} PS परंतु नंतरच्या दिवसात असे होईल की,
परमेश्वराच्या घराचा पर्वत,
इतर पर्वतांवर स्थापित केला जाईल व तो डोंगरावर उंचावला जाईल.
आणि लोकांचा प्रवाह त्याकडे येईल.