Versions
MRV परमेश्वर काय म्हणतो, ते आता ऐका. पर्वतांसमोर तुमची बाजू मांडा. टेकड्यांना तुमची हकिगत ऐकूद्या.
ERVMR परमेश्वर काय म्हणतो, ते आता ऐका. पर्वतांसमोर तुमची बाजू मांडा. टेकड्यांना तुमची हकिगत ऐकूद्या.
IRVMR {इस्त्राएलाशी परमेश्वराचा वाद} PS आता परमेश्वर जे म्हणतो, ते ऐक.
मीखा त्यास म्हणाला,
ऊठ व पर्वतांसमोर तुझी बाजू मांड
आणि डोंगर तुझा शब्द ऐकोत.