Versions
MRV यरुशलेम, तुझे लोक देवाविरुध्द लढले. त्यांनी दुसऱ्यांना दुखाविले आणि तुला पापाचा डाग लागला.
ERVMR यरुशलेम, तुझे लोक देवाविरुध्द लढले. त्यांनी दुसऱ्यांना दुखाविले आणि तुला पापाचा डाग लागला.
IRVMR {यरूशलेमेचे पाप व तिचा उद्धार} PS त्या बंडखोर नगरीला * यरूशलेम हाय हाय! ती हिंसेनी भरलेली नगरी कशी अशुद्ध झाली आहे.