Bible Language

Psalms 142:6 (AKJV) American King James Version

Versions

MRV   परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक मला तुझी फार गरज आहे. जे लोक माझा पाठलाग करतात त्यांच्यापासून मला वाचव. ते लोक मला फार भारी आहेत.
ERVMR   परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक मला तुझी फार गरज आहे. जे लोक माझा पाठलाग करतात त्यांच्यापासून मला वाचव. ते लोक मला फार भारी आहेत.
IRVMR   माझ्या आरोळीकडे लक्ष दे,
कारण माझी फार दुर्दशा झाली आहे;
माझा छळ करणाऱ्यांपासून मला सोडीव,
कारण ते माझ्यापेक्षा बलवान आहेत.