Versions
MRV हा सापळा टाळण्यासाठी मला मदत कर, म्हणजे मी तुझ्या नावाचे गुणगान करीन. चांगले लोक माझ्या बरोबर आनंदोत्सव करतील कारण तू माझी काळजी घेतलीस.
ERVMR हा सापळा टाळण्यासाठी मला मदत कर, म्हणजे मी तुझ्या नावाचे गुणगान करीन. चांगले लोक माझ्या बरोबर आनंदोत्सव करतील कारण तू माझी काळजी घेतलीस.
IRVMR मी तुझ्या नावाची उपकारस्तुती करावी,
म्हणून माझा जीव बंदीतून काढ.
नितीमान माझ्याभोवती जमतील,
कारण तू माझ्याशी चांगला आहेस. PE