Bible Language

Isaiah 50:3 (AKJV) American King James Version

Versions

MRV   मी आकाश काळे करू शकतो. मी काळोखाने आकाश शोकप्रदर्शक कपड्याइतके काळे करू शकतो.”
ERVMR   मी आकाश काळे करू शकतो. मी काळोखाने आकाश शोकप्रदर्शक कपड्याइतके काळे करू शकतो.”
IRVMR   मी आकाशाला काळे कपडे घालतो. मी ते गोणपाटासह झाकतो.