Bible Versions
Bible Books

Isaiah 50:4 (AKJV) American King James Version

Versions

MRV   परमेश्वर, माझ्या प्रभूने, मला शिकविण्याची क्षमता दिली. तेव्हा आता या दु:खी लोकांना मी शिकवितो. रोज सकाळी तो मला उठवितो विद्यार्थ्याप्रमाणे शिकवितो.
ERVMR   परमेश्वर, माझ्या प्रभूने, मला शिकविण्याची क्षमता दिली. तेव्हा आता या दु:खी लोकांना मी शिकवितो. रोज सकाळी तो मला उठवितो विद्यार्थ्याप्रमाणे शिकवितो.
IRVMR   {देवाच्या सेवकाचे आज्ञापालन} PS थकलेल्यांना बोलून धीर कसा द्यावा म्हणून प्रभू परमेश्वराने, मला सुशिक्षितांची जीभ दिली आहे.
तो मला सकाळी सकाळी जागे करतो;
तो मला शिकविल्याप्रमाणे माझे कान उघडतो.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us