Bible Language

Job 17:2 (AKJV) American King James Version

Versions

MRV   लोक माझ्याभोवती उभे राहातात आणि मला हसतात. ते मला चिडवतात. माझा अपमान करतात. तेव्हा मी फक्त बघत राहतो.
ERVMR   लोक माझ्याभोवती उभे राहातात आणि मला हसतात. ते मला चिडवतात. माझा अपमान करतात. तेव्हा मी फक्त बघत राहतो.
IRVMR   खात्रीने निंदक माझ्याबरोबर आहेत,
माझे डोळे नियमीत त्यांचे भडकणे पाहत राहतात.