Versions
MRV “देवा, तुझा मला खरोखरच पाठिंबा आहे हे मला दाखव. दुसरे कुणीही मला पाठिंबा देणार नाही.
ERVMR “देवा, तुझा मला खरोखरच पाठिंबा आहे हे मला दाखव. दुसरे कुणीही मला पाठिंबा देणार नाही.
IRVMR मला आता शपथ दे, तुझ्यामध्ये तूच मला जामीन हो,
दुसरे कोणीही नाही जो मला मदत करील?