Bible Language

Luke 7:3 (AKJV) American King James Version

Versions

MRV   जेव्हा शताधिपतीने येशूविषयी ऐकले तेव्हा त्याने काही यहूदी वडील जनांना त्याच्याकडे पाठविले, अशी विनंति केली की, त्याने येऊन त्याच्या गुलामाला वाचवावे.
ERVMR   जेव्हा शताधिपतीने येशूविषयी ऐकले तेव्हा त्याने काही यहूदी वडील जनांना त्याच्याकडे पाठविले, अशी विनंति केली की, त्याने येऊन त्याच्या गुलामाला वाचवावे.
IRVMR   मग त्याने येशूविषयी ऐकून यहूद्यांच्या वडिलांना त्याच्याकडे पाठवून, तू येऊन माझ्या दासास वाचवावे, अशी त्यास विनंती केली.