Bible Versions
Bible Books

Luke 8 (AKJV) American King James Version

Versions

MRV   यानंतर असे झाले की, येशू सर्व गावांतून आणि खेड्यामधून उपदेश करीत देवाच्या राज्यासंबंधीची सुवार्ता सांगत जात होता. आणि बारा प्रेषित त्याच्याबरोबर होते.
ERVMR   यानंतर असे झाले की, येशू सर्व गावांतून आणि खेड्यामधून उपदेश करीत देवाच्या राज्यासंबंधीची सुवार्ता सांगत जात होता. आणि बारा प्रेषित त्याच्याबरोबर होते.
IRVMR   {येशूची सेवा करण्याऱ्या स्त्रिया} PS त्यानंतर लवकरच असे झाले की, तो उपदेश करीत देवाच्या राज्याची सुवार्ता सांगत नगरोनगरी गांवोगांवी फिरत होता, तेव्हा ते बारा शिष्य त्याच्याबरोबर होते.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us