Versions
MRV देवाचा महिमा पाहून ते सर्व फार आश्चर्यचकित झाले.पण सर्व लोक येशूने जे केले त्याविषयी आश्चर्य व्यक्त करीत असताना, तो त्याच्या शिष्यांना म्हणाला.
ERVMR देवाचा महिमा पाहून ते सर्व फार आश्चर्यचकित झाले. पण सर्व लोक येशूने जे केले त्याविषयी आश्चर्य व्यक्त करीत असताना, तो त्याच्या शिष्यांना म्हणाला.
IRVMR {येशूचे स्वतःच्या मरणाविषयीचे दुसरे भविष्य} PS मग देवाचे हे महान सामर्थ्य पाहून सर्व लोक थक्क झाले आणि तो जी कामे करीत होता त्या सर्वांवरून सर्वजण आश्चर्य करीत असता तो आपल्या शिष्यांना म्हणाला,