Bible Language

Psalms 141:7 (AKJV) American King James Version

Versions

MRV   लोक जमीन खणतात आणि नांगरतात आणि सभोवताली घाण टाकतात. त्याच रीतीने हाडे त्यांच्या थडग्यांभोवती विखरुन टाकली जातील.
ERVMR   लोक जमीन खणतात आणि नांगरतात आणि सभोवताली घाण टाकतात. त्याच रीतीने हाडे त्यांच्या थडग्यांभोवती विखरुन टाकली जातील.
IRVMR   जमीन नांगरताना आणि ढेकळे फोडताना जशी माती विखरली जाते,
तशीच आमची हाडे अधोलोकांच्या तोंडाशी विखरली गेली आहेत.