Versions
MRV मी परमेश्वराला मदतीसाठी हाक मारीन. मी परमेश्वराची प्रार्थना करीन.
ERVMR मी परमेश्वराला मदतीसाठी हाक मारीन. मी परमेश्वराची प्रार्थना करीन.
IRVMR {अडचणीच्या वेळी साहाय्य मिळावे म्हणून प्रार्थना} PS मी आपल्या वाणीने परमेश्वरास आरोळी मारतो;
मी आपल्या वाणीने परमेश्वराची प्रार्थना करतो.