Bible Language

Psalms 145:6 (AKJV) American King James Version

Versions

MRV   परमेश्वरा तू ज्या चमत्कारपूर्ण गोष्टी करतोस त्याबद्दल लोक सांगतील. तू ज्या महान गोष्टी करतोस त्याबद्दल मी सांगेन.
ERVMR   परमेश्वरा तू ज्या चमत्कारपूर्ण गोष्टी करतोस त्याबद्दल लोक सांगतील. तू ज्या महान गोष्टी करतोस त्याबद्दल मी सांगेन.
IRVMR   ते तुझ्या भयावह कृत्यांच्या पराक्रमाविषयी बोलतील,
मी तुझ्या महिमेचे वर्णन करीन.