Versions
MRV तू ज्या चांगल्या गोष्टी करतोस त्याबद्दल लोक सांगतील. लोक तुझ्या चांगुलपणाचे गाणे गातील.
ERVMR तू ज्या चांगल्या गोष्टी करतोस त्याबद्दल लोक सांगतील. लोक तुझ्या चांगुलपणाचे गाणे गातील.
IRVMR ते तुझ्या विपुल अशा चांगुलपणाविषयी सांगतील,
आणि तुझ्या न्यायीपणाबद्दल गाणे गातील.