Bible Language

Revelation 5:11 (ASV) American Standard Version

Versions

MRV   मग मी पाहिले सिंहासन आणि, चार जिवंत प्राणी वडीलजन यांच्या सभोवती अगणित देवदूतांची वाणी ऐकली, त्यांचीसंख्या अयुतांची अयुते हजारो हजार होती.
ERVMR   मग मी पाहिले सिंहासन आणि, चार जिवंत प्राणी वडीलजन यांच्या सभोवती अगणित देवदूतांची वाणी ऐकली, त्यांची संख्या अयुतांची अयुते हजारो हजार होती.
IRVMR   मग मी पाहिले राजासन आणि, चार जिवंत प्राणी वडीलजन यांच्यासभोवती अगणित देवदूतांची वाणी ऐकली, त्यांची संख्या अयुतांची अयुते हजारो हजार होती.