Versions
MRV देवदूत मोठ्या आवाजात म्हणाले,“जो वधलेला कोकरा होता तो सामर्थ्य, संपत्ति, शहाणपण आणि शक्ति, सन्मान, गौरव आणि स्तुतीस पात्र आहे!”
ERVMR देवदूत मोठ्या आवाजात म्हणाले, “जो वधलेला कोकरा होता तो सामर्थ्य, संपत्ति, शहाणपण आणि शक्ति, सन्मान, गौरव आणि स्तुतीस पात्र आहे!”
IRVMR देवदूत मोठ्या आवाजात म्हणाले. PEPS जो वधलेला कोकरा,
सामर्थ्य, धन, ज्ञान, बल, सन्मान,
गौरव व उपकारस्तुती ही घेण्यास योग्य आहे. PEPS