Versions
MRV परमेश्वरा, माझा तुझ्यावर विश्वास आहे. त्यामुळे माझी कधीही निराशा होणार नाही.
ERVMR परमेश्वरा, माझा तुझ्यावर विश्वास आहे. त्यामुळे माझी कधीही निराशा होणार नाही.
IRVMR {वृद्धाची प्रार्थना} PS हे परमेश्वरा, मी तुझ्यात आश्रय घेतला आहे;
मला कधीही लज्जित होऊ देऊ नको.