Versions
MRV तुझ्या चांगुलपणात तू मला वाचवशील. तू माझी सुटका करशील, माझ्याकडे लक्ष दे आणि मला वाचव.
ERVMR तुझ्या चांगुलपणात तू मला वाचवशील. तू माझी सुटका करशील, माझ्याकडे लक्ष दे आणि मला वाचव.
IRVMR मला सोडव आणि तुझ्या न्यायीपणात मला सुरक्षित ठेव;
तू आपला कान मजकडे लाव आणि माझे तारण कर.