Bible Language

Hosea 2:14 (ERVEN) Easy to Read - English

Versions

MRV   “म्हणून मी (परमेशवर) तिला शिकवीन. मी तिला वाळवंटात नेईन. मी तिच्याशी प्रेमाने बोलेन.
ERVMR   “म्हणून मी (परमेशवर) तिला शिकवीन. मी तिला वाळवंटात नेईन. मी तिच्याशी प्रेमाने बोलेन.
IRVMR   यास्तव, मी तिला परत मिळविन मी तिला जंगलात घेऊन जाईन,
आणि प्रेमाने तिच्याशी बोलेन.