Versions
MRV “तिने बालाची सेवा केली, म्हणून मी तिला शिक्षा करीन. तिने त्यांच्यापुढे धूप जाळला. तिने साजशृंगार केला. तिने दागदागिने व नथनी घातली मग ती तिच्या प्रियकरांकडे गेली व मला विसरली.” परमेश्वरच असे म्हणाला:
ERVMR “तिने बालाची सेवा केली, म्हणून मी तिला शिक्षा करीन. तिने त्यांच्यापुढे धूप जाळला. तिने साजशृंगार केला. तिने दागदागिने व नथनी घातली मग ती तिच्या प्रियकरांकडे गेली व मला विसरली.” परमेश्वरच असे म्हणाला:
IRVMR तिने बआलास धूप दिला,
आणि नथ व दागिने घालून स्वत: नटली.
मला विसरून आपल्या प्रियकरांमागे गेली
म्हणून मी तिला शिक्षा करीन असे परमेश्वर म्हणतो.