Bible Language

Hosea 2:8 (ERVEN) Easy to Read - English

Versions

MRV   “तिला धान्य, मद्य आणि तेल देणारा मीच एकमेच (परमेश्वर) आहे, हे तिला (इस्राएलला) कळले नाही. मी तिला आणखी चांदी-सोने देत राहिलो पण इस्राएली लोकांनी त्या चांदी-सोन्याचा उपयोग बआलच्या मूर्ता घडविण्याकरिता केला.
ERVMR   “तिला धान्य, मद्य आणि तेल देणारा मीच एकमेच (परमेश्वर) आहे, हे तिला (इस्राएलला) कळले नाही. मी तिला आणखी चांदी-सोने देत राहिलो पण इस्राएली लोकांनी त्या चांदी-सोन्याचा उपयोग बआलच्या मूर्ता घडविण्याकरिता केला.
IRVMR   कारण तिला हे ठाऊक नाही की,
तो मी होतो ज्याने तिला धान्य, द्राक्षरस,
तेल पुरवली सोने आणि चांदी सढळपणे दिली,
नंतर जी तिने बआल मुर्तीस दिली.