Versions
MRV म्हणून, मी (परमेश्वर) परत येईन. मी धान्य पिकताच माझे धान्य व द्राक्षे तयार होताच धान्य आणि द्राक्षरस परत घेईन. मी तिला तिचे उघडे शरीर झाकण्यासाठी दिलेली लोकर व कापड परत घेईन.
ERVMR म्हणून, मी (परमेश्वर) परत येईन. मी धान्य पिकताच माझे धान्य व द्राक्षे तयार होताच धान्य आणि द्राक्षरस परत घेईन. मी तिला तिचे उघडे शरीर झाकण्यासाठी दिलेली लोकर व कापड परत घेईन.
IRVMR म्हणून मी हंगामाच्या वेळी
तिचे धान्य आणि ऋतुच्या वेळी तिचा द्राक्षरस परत घेईन.
तिची लाज झाकण्यासाठी दिलेली
माझी लोकर व ताग सुध्दा परत घेईन.