Bible Language

Amos 9:9 (HCSB) Holman Christian Standard Bible

Versions

MRV   इस्राएल राष्ट्रांच्या नाशाची आज्ञा मी देत आहे. सर्व राष्ट्रांमध्ये मी इस्राएलच्या लोकांना पांगवीन. पण पीठ चाळण्यासारखे ते असेल. चाळणीतील पीठ हलविल्यावर, चांगले पीठ खाली पडते. चाळ चाळणीतच राहते. याकोबच्या घराण्याचे तसेच होईल.
ERVMR   This verse may not be a part of this translation
IRVMR   “पाहा, मी आज्ञा करीन,
धान्य चाळण्यासारखे मी इस्राएलाच्या घराण्याला सर्व राष्ट्रांमध्ये चाळीन,
त्यातील लहान अशी कणी देखील भूमीवर पडणार नाही.”