Bible Versions
Bible Books

Amos 9:8 (HCSB) Holman Christian Standard Bible

Versions

MRV   परमेश्वर, माझा प्रभू, पापी राज्यावर (इस्राएलवर) लक्ष ठेवीत आहे. परमेश्वर म्हणाला, “मी इस्राएलला पृथ्वीतळावरून पुसून टाकीन. पण याकोबच्या घराण्याचा मी संपूर्ण नाश करणार नाही.
ERVMR   परमेश्वर, माझा प्रभू, पापी राज्यावर (इस्राएलवर) लक्ष ठेवीत आहे. परमेश्वर म्हणाला, “मी इस्राएलला पृथ्वीतळावरून पुसून टाकीन. पण याकोबच्या घराण्याचा मी संपूर्ण नाश करणार नाही.
IRVMR   पाहा, प्रभू परमेश्वराचे डोळे पापी राज्यावर आहे,
आणि मी ते पृथ्वीच्या पाठीवरून नष्ट करीन,
पण याकोबाच्या घराण्याचा मी संपूर्ण नाश करणार नाही.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us