Bible Language

Exodus 2:7 (HCSB) Holman Christian Standard Bible

Versions

MRV   मग आतापर्यत लपून बसलेली ती बाळाची बहीण राजकन्येकडे गेली म्हणाली, “या बाळाची काळजी घेण्यासाठी मी जाऊन एखादी इब्रीदाई शोधून आणू का?”
ERVMR   मग आतापर्यत लपून बसलेली ती बाळाची बहीण राजकन्येकडे गेली म्हणाली, “या बाळाची काळजी घेण्यासाठी मी जाऊन एखादी इब्रीदाई शोधून आणू का?”
IRVMR   मग ती बाळाची बहीण फारोच्या मुलीला म्हणाली, “या बाळाला दूध पाजण्यासाठी मी जाऊन तुझ्यासाठी इब्री स्त्रियांमधून एखादी दाई शोधून आणू का?”