Versions
MRV राजकन्येने उत्तर दिले, “होय कृपाकरून लवकर घेऊन ये.”तेव्हा ती मुलगी गेली व त्या बाळाच्या आईलाच घेऊन आली.
ERVMR राजकन्येने उत्तर दिले, “होय कृपाकरून लवकर घेऊन ये.” तेव्हा ती मुलगी गेली व त्या बाळाच्या आईलाच घेऊन आली.
IRVMR फारोची मुलगी तिला म्हणाली, जा. तेव्हा ती मुलगी गेली व त्या बाळाच्या आईलाच घेऊन आली.